असहकार चळवळ
महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेली व्यापक राष्ट्रीय चळवळ म्हणजे असहकार चळवळ होय. या घटकाचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्देशाने, विविध स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या महत्त्वपूर्ण घटकावर आधारित महत्वपूर्ण प्रश्न चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे Online Exam 30 गुणांची आहे त्यात एकूण 15 महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत . चला तर मग टेस्ट सोडूया.