NMMS EXAM Online Test-2
NMMS EXAM Online Test-2 परीक्षा सोडवण्यासाठी आवश्यक सूचना
NMMS EXAM
1)•-तुमच्याजवळ इंटरनेट असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे.
2)परीक्षा ही प्रामाणिक पणाने द्यावी.परीक्षा सोडवत असताना कुणीही चीटिंग करायची नाही.
3) एका विद्यार्थ्याने एकदाच परीक्षा द्यावी जास्त वेळेस परीक्षा दिल्यास त्या विद्यार्थ्यांचे मार्क ग्राह्य धरले जाणार नाहीत.
4) परीक्षेची लिंक आपल्या माय व्हिजन NMMS या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवण्यात येईल.
5) या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्राप्त मार्क दुसऱ्या दिवशी आपल्या माय व्हिजन NMMS या ग्रुप वर पाठवण्यात येतील.
6) एका विद्यार्थ्याला एकदाच ही परीक्षा देता येते.
NMMS EXAM
NMMS EXAM Online Test-2 परीक्षा सोडवत असताना काही तांत्रिक प्रॉब्लेम आल्यास खालील नंबर वर संपर्क बिरादार सर 9881898161
NMMS EXAM अभ्यासासाठी आवश्य पुढील website ला भेट द्या.
At post karpadi rashin tal karjat dist ahamadanagar
NMMS EXEM Online Test. 2
वासुदेव फर्निचर वासुदेव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर
वासुदेव फर्निचर राशीण
कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर
वासुदेव फर्निचर राशिन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर
वासुदेव फर्निचर तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर
Hi pramek meghraj bajaj roll no 2 8th c श्री जगदंबा विद्यालय राशीन
NMMS exam 8th standard
Sir NMMS exam