आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे
आवश्यक माहिती
- आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे :- आपण इंग्रजी जे अंक लिहितो. त्यांनाच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणतात.
- जगात या अंकाचा जास्त वापर केला जातो. यामध्ये 0. 1, 2, 3, 4, 5, 6, हे अंक आहेत.
- देवनागरी संख्याचिन्हे :- आपण मराठीमध्ये जे अंक लिहितों त्यांनाच देवनागरी संख्याचिन्हें म्हणतात.
- यामध्ये ०,१,२,३,४,५,६ हे अंक आहेत.
आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे :- 0 , 1, 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9
देवनागरी संख्याचिन्हे :- ० , १ , २ , ३ , ४ , ५ , ६ , ७ , ८ , ९
- 0 व 3 हे दोन अंक मराठी व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत बरेचसे सारखे लिहिले जातात.
- वरील अंक लिहिण्याची पद्धत वेगळी असली तरी, त्यांची किंमत मात्र तिच राहते.
- यावर आधारीत Online Test सोडवूया .
-