NMMS EXAM ONLINE TEST
MAT
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 

NMMS MAT EXAM TEST
माय व्हिजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत बुद्धिमत्ता या विषयातील संख्यामाला:संख्या श्रेणी -क्रम ओळखणे या घटकावर आधारीत सराव चाचणीचे आयोजन केले आहे. प्रस्तुत टेस्ट या घटकाच्या सरावासाठी अत्यंत महत्वाची असून विविध स्पर्धा परीक्षेसाठी देखील खूप महत्वाची आहे.तशेच विविध शिष्यवृत्ती परीक्षेसाठी देखील या टेस्ट सरावासाठी खूप महत्वाच्या आहेत.टेस्ट सोडवल्या नंतर Submit या बटनावर CLICK करा व नंतर view score या बटनावर CLICK करून आपले प्राप्त मार्क पहा .व चुकलेल प्रश्नाचे योग्य उत्तर पहा . त्या प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवा . ………… Best Of Luck ………….
http://
HD Quiz powered by harmonic design क्रमश: तीनच्या पटीच्या फरकाने चढत्या क्रमाने येणाऱ्या संख्याचा गट दिला आहे. 7 च्या पाढ्यातील क्रमश: विषम संख्याचा गट दिला आहे. 26 च्या पाढयातील क्रमाने संख्या आल्यात. क्रमश: 4,6,8,10,12 या संख्याच्या फरकाने संख्याचा उतरता क्रम लागतो. क्रमशः 3,5,7,9,11 या विषम संख्याच्या फरकाने संखाचा चढता क्रम दिला आहे.Results
#1. खालील संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? पट व पाढावर आधारित प्रश्न 2 , 5 , 11 , 20 , 32 , 47 , ?
#2. 7 , 21 , 35 , 49 , ?
#3. 26 , 52 , 78 , ? , 130
#4. 8 , 24 , 12 , 36 , 18 , 54 , ? , 81
#5. 120 , 90 , 65 , 45 , 30 , 20 , ?
#6. * सम- विषम संख्येवर आधारित प्रश्न 5 , 9 , 15 , 23 , 33 , ?
#7. 15 , 18 , 23 , 30 , ? , 50
#8. 5, 6, 7,12,9,18,11,24,?
#9. 7,8,15, 15, 31, 29, 63, ?
#10. 106 , 86 , 68 , 52 , 38 , ?
Very easy