CODING-DECODING BEST QUIZ IN MARATH
सांकेतिक भाषा BEST QUIZ
विविध स्पर्धा परीक्षाना CODING-DECODING BEST QUIZ IN MARATHI या घटकावर बरेच प्रश्न वारंवार विचारले जातात. हे प्रश्न सहसंबंध ,तुलना ,एकमेकांशी जुळवाजुळव किंवा निरीक्षणातून सोडवता येतात. या घटकाचा सराव होण्यासाठी खालील सांकेतिक भाषा BEST QUIZ सोडवा.
सांकेतिक भाषा BEST QUIZ
http://
HD Quiz powered by harmonic design N O T E B O O K 1 2 3 4 1 2 3 4 O Q W I C Q R O उत्तर EARTH—-DBQUG, VENUS —UFMVR -1, 1 ची अक्षर मालिका आहे. उत्तर :- पर्याय 2 R I O N E T QS HJ NP त्याचप्रमाणे MO DF SU मागील व पुढील अक्षरे घेतली आहेत. GO= 20 12=32 SIT=8 18 7 =33 DOWN=23 12 4 13=52 DRIVER —एकूण अक्षरे =6 * 2 =12 PEDESTRIAN — एकूण अक्षरे = 10 *2 = 20 ACCIDENT—– एकूण अक्षरे = 8 *2 = 16 उत्तर —SNEH = 8 13 22 19 = 62 त्याचप्रमाणे PREM = 11 9 22 14 = 56 उत्तर E =5 /1 = 5 LAMB = 12 1 13 2 = 28/4 = 07 उत्तर EAST यात एकूण व्यंजन = 3 चा वर्ग =9 NORTH यात एकूण व्यंजन =4 चा वर्ग =16 उत्तर SPOT= 19 16 15 20=70*3=210 BEAT=2 5 1 20=28*3=84 PLAY=16 12 1 25=54*3=162 उत्तर BAT=2*1*20=40 CAT=3*1*20=60 Results
#1. एका सांकेतिक भाषेत NOTE हा शब्द OQWI असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत BOOK हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2017)
#2. एका सांकेतिक भाषेत जर THUMBA = ZYNFSG तर त्याच सांकेतिक भाषेत ROCKET हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2017)
#3. एका सांकेतिक भाषेत SPACE हा शब्द UNCAG असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत ORBIT हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2017)
#4. एका सांकेतिक भाषेत जर EARTH हा शब्द DBQUG असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत VENUS हा शब्द कसा लिहावा ? (NMMS-2018 )
#5. एका सांकेतिक भाषेत RIO हा शब्द QSHJNP असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत NET हा शब्द कसा लिहतात ? (NMMS-2018)
#6. एका सांकेतिक भाषेत CUSTMER हा शब्द SUCTREM असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत PRODUCT हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2018)
#7. एका सांकेतिक भाषेत NARGRUED हा शब्द GRANDEUR असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत SERPEVRE हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2019)
#8. एका सांकेतिक भाषेत ARMY हा शब्द EUOZ असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत FUND हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2017)
#9. एका सांकेतिक भाषेत ABOVE हा शब्द ZYLEV असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत RIGHT हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2020)
#10. एका सांकेतिक भाषेत H=11,P=19 ,TO=41असेल तर त्याच सांकेतिक भाषेत LED हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2016)
#11. एका सांकेतिक भाषेत BEL =19 आणि TIME = 47 असेल तर SMILE = ? (NMMS-2018)
#12. एका सांकेतिक भाषेत GO हा शब्द 11 आणि SIT हा शब्द 16 असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत DOWN हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2017)
#13. एका सांकेतिक भाषेत जर GO हा शब्द 32, आणि SIT हा शब्द 33 असा लिहतात, तर त्याच सांकेतिक भाषेत DOWN हा शब्द कसा लिहावा ? (NMMS-2016)
#14. एका सांकेतिक भाषेत DRIVER = 12 आणि PEDESTRIAN = 20 असे असेल तर ACCI - DENT = ? (NMMS-2016)
#15. एका सांकेतिक भाषेत RED हा शब्द 6720 असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत PREM हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2019)
#16. एका सांकेतिक भाषेत SNEH हा शब्द 62 असा लिहतात तर त्याच सांकेतिक भाषेत PREN हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2019)
#17. एका सांकेतिक भाषेत E = 5 ,HOTEL = 12 तर त्याच सांकेतिक भाषेत LAMB हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2019)
#18. एका सांकेतिक भाषेत EAST= 9 तर त्याच सांकेतिक भाषेत NORTH हा शब्द कसा लिहाल ? (NMMS-2020 )
#19. एका सांकेतिक भाषेत SPOT=210,BEAT=84 असे असेल तर PLAY=? (NMMS-2020 )
#20. एका सांकेतिक भाषेत BAT=40 तर CAT=?