NMMS EXAM Online Test
MAT : घनाच्या स्थितीवर आधारित प्रश्न
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 

NMMS MAT EXAM TEST
माय व्हिजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत बुद्धिमत्ता या विषयातील संख्यामाला:घनाच्या स्थितीवर आधारित प्रश्न या घटकावर आधारीत सराव चाचणीचे आयोजन केले आहे. प्रस्तुत टेस्ट या घटकाच्या सरावासाठी अत्यंत महत्वाची असून विविध स्पर्धा परीक्षेसाठी देखील खूप महत्वाची आहे.तशेच विविध शिष्यवृत्ती परीक्षेसाठी देखील या टेस्ट सरावासाठी खूप महत्वाच्या आहेत.टेस्ट सोडवल्या नंतर Submit या बटनावर CLICK करा व नंतर view score या बटनावर CLICK करून आपले प्राप्त मार्क पहा .व चुकलेल प्रश्नाचे योग्य उत्तर पहा . त्या प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवा . ………… Best Of Luck ………….
http://
HD Quiz powered by harmonic designResults
#1. खालील प्रत्येक प्रश्नात एकाच घनाची पृष्ठे चार वेगवेगळ्या स्थितीत कशी दिसतील हे दाखवली आहे.या आकृत्यांचे निरीक्षण करा व अचूक उत्तराचा पर्याय निवडा. 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल.
#2. तिसऱ्या आकृतीच्या पायावर पृष्ठावर कोणता अंक येईल ?
#3. पहिल्या आकृतीच्या पायाच्या पृष्ठावर कोणता अंक येईल ?
#4. 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ?
#5. पहिल्या आकृतीच्या पायाच्या पृष्ठावर कोणता अंक येईल ?
#6. 2 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ?
#7. 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ?
#8. 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ?
#9. 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ?
#10. 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ?
#11. B हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ?
#12. o हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ?