class 4 History गड आला,पण सिंह गेला
Online Test
http://
HD Quiz powered by harmonic designResults
#1. तानाजी मालुसरे हा कोकणातील .. .. या गावचा राहणारा होता.
#2. जयशिंगाने नेमलेला उदेभान हा .. .. .. .. किल्याचा किल्लेदार होता .
#3. तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव काय होते ?
#4. कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ?
#5. आधी लग्न कोंढाण्याचे ,मग रायबाचे. असे कोण म्हणाले ?
#6. कोंढाणा किल्याचे नाव बदलून शिवरायाने कोणते ठेवले ?
#7. सूर्याजीने आपल्या मावळयासह कोंढाणा या किल्यावर कोणत्या दरवाजावाटे आक्रमण केले ?
#8. "शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरी नाही, तो परत घे. " असे कोण कोणाला म्हणाले ते सांगा
#9. तानाजी मालुसरे यांच्या एकुलत्या एका मुलाचे नाव काय होते ?
#10. "शेलारमामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत." असे कोण कोणाला म्हणाले.