NMMS EXAM MAT Online Test नैसर्गिक संख्या,पूर्ण संख्या ,पूर्णांक संख्या
http://
HD Quiz powered by harmonic design Ans — 725 752 257 275 527 572 = 3108 Results
#1. 7, 2 ,5 यांपैकी प्रत्येक अंक एकेकदा वापरुन तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्याची बेरीज किती ?
#2. 7,0,6,3 हे चार अंक प्रत्येकी एकेकदाच वापरुन तयार होणारी चार अंकी सर्वात लहान सम संख्या कोणती ?
#3. 3 , 5 व 7 यांपैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरुन तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यांतील फरक सांगा.
#4. 4*56*3 या संख्येत * च्या जागी सारखेच अंक आहेत. त्या दोन स्थानांच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 79920 आहे,तर ती संख्या कोणती ?
#5. 32.358 व 27.489 या दोन संख्यामधील 8 च्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
#6. 380068 या संख्येतील 8 या अंकातील स्थानिक किमतीतील फरक किती आहे ?
#7. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे .
#8. 83643 या संख्यतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
#9. 5,3,0,9,7 हे अंक प्रत्यकी एकेकदाच वापरुन तयार होणारी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती ?
#10. जिचा आरंभ 7 हा अंक आहे , अशी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?